Miss World 2021 Postponed Team eSakal
ग्लोबल

Miss World 2021 Postponed! भारताच्या 'मानसा'सह अनेकांना कोरोनाची बाधा

Miss World 2021 कडे जगाचं लक्ष लागून होतं.

सुधीर काकडे

कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरीअंटने सध्या जगभरात थैमान घातलं असून, अनेक देशांत ओमिक्रॉनचा संसर्ग व्हायला सुरूवात झाली आहे. त्यातच आता जगाचं लक्ष लागून असलेल्या मिस वर्ल्ड 2021 (Miss World 2021) स्पर्धेवर देखील ओमिक्रॉनचं (Omicron Variant) सावट आलं आहे.

भारताच्या मानसा वाराणसी यांच्यासह अनेकजणांना कोरोनाची बाधा झाल्याने ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी कार्यक्रम सुरू होण्याच्या काही तास आधी ही घोषणा करण्यात आली. सध्या, स्पर्धकांना पोर्तो रिकोमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. याच ठिकाणी अंतिम फेरी होणार होती. (Miss World 2021 Postponed)

17 सहभागी आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. संक्रमित झालेल्यांमध्ये भारतातील मानसा वाराणसीचाही समावेश आहे. मानसाने मिस इंडिया वर्ल्ड 2020 चा खिताब जिंकला आणि आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा मिस वर्ल्ड 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT