ग्लोबल

इंडोनेशिया हादरले भुकंपाने; 20 ठार, 100 जखमी

पीटीआय

जकार्ता (इंडोनेशिया) : इंडोनेशियातील दुर्गम मलुकु बेटांना स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसला. यात 20 जण मृत्युमुखी पडले, तर 100 जण जखमी झाले. भूकंपाची तीव्रता रिश्‍टर स्केलवर 6.5 होती. भूकंपामुळे घरे जमीनदोस्त झाली, तर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या.

भूकंपाच्या धक्‍क्‍याने अंबॉन सिटीमधील इमारती पडू लागल्याने रहिवाशी जीव मुठीत धरून रस्त्यावर आले. राडारोडा अंगावर पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. दरडीखाली गाडले गेल्याने एकाचा तर मोटारसायकवरून पडून एका महिलेचा मृत्यू झाला.

दरम्यान, दोन हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षितस्थळी पोचवण्यात आल्याचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे प्रवक्ते ऑगस विबोवो यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed : १० वर्षांपासून फरार पण, प्रचारसभांमध्ये सहभाग; अखेर शिवसेनेच्या बड्या नेत्याला बीडमधून उचललं

Summer UTI Alert : गरमी वाढली की लघवीत जळजळ होतेय? असू शकतो UTI चा इशारा; त्रास टाळण्यासाठी करा 'हे' सोपे घरगुती उपाय

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला गेला! Mumbai Indians स्टारने इतिहास रचला, जगातील पहिला असा संघ ज्याने...

दिल्ली जिंकणारे शिंदे जोतिबासमोर व्हायचे नतमस्तक; जाणून घ्या अभिमानाची कथा

'शेम टू शेम'चित्रपटात साकारलेला लक्ष्मीकांत यांचा डुप्लिकेट; मालिकेत दररोज पाहता, 'या' अभिनेत्याला ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT