Indonesia Tsunami 
ग्लोबल

इंडोनेशियात भूकंप; 384 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था

इंडोनेशिया- इंडोनेशियातील सुलावेसी बेटावर काल (ता. 28) भूकंपाचा तडाखा बसला. समुद्रात झालेल्या शक्तिशाली भुकंपानंतर इंडोनेशियाच्या पालू शहराला भयानक अशा सुनामी लाटांचा तडाखा बसला. या नैसर्गिक आपत्तीत अनेकांना जखमी अवस्थेत विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, येथील एका रुग्णालयात आज (ता.29) यांपैकी 30 जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त दिले होते. मात्र, आता मृतांचा आकडा एकूण 384 वर पोहोचला आहे. आणखी यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भुकंप येथिल पालू शहराला बसला. सुमारे साडे तीन लाख लोकांना याचा फटका बसला.

या भूकंपानंतर लोकांना आपली घरे सोडून रस्त्यावर यावे लागले आहे. लोक भीतीने घाबरून घरे सोडून पलायन करत असल्याचे चित्र सध्या तिथे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT