ग्लोबल

न्यूयॉर्कमध्ये अग्नीतांडव! १९ जणांचा मृत्यू, ३२ जण गंभीर

सकाळ डिजिटल टीम

आग इतकी भीषण आहे की ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या २०० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

न्यूयॉर्क - न्यूयॉर्कमध्ये एका रहिवाशी इमारतीला आग लागून भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

महापौर एडम्स यांनी सांगितलं की, न्यूयॉर्क शहरातील या घटनेनं खूप दु:ख झालं. आगीची ही घटना एक कटू आठवण म्हणून लक्षात राहिलं. आगीत मोठ्या संख्येनं लोक होरपळले आहेत. ३२ लोक गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

आग इतकी भीषण आहे की ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या २०० गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. ब्रोक्स ज्यूच्या पश्चिमेला असणाऱ्या एका १९ मजली इमारतीत ही आग भडकली. ११ वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आग पसरण्यास सुरुवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT