Earthquake in Japan Esakal
ग्लोबल

Earthquake Japan: जपानच्या बोनिन बेटावर भूकंपाचे झटके; त्सुनामीचा धोका असणार का?

त्सुनामीबाबत जपानच्या हवामान एजन्सीनं महत्वाची माहिती दिली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जपानच्या पश्चिम किनाऱ्यावरील बोनिन बेटावर शनिवारी शक्तीशाली भूकंपाची नोंद झाली आहे. ओगासवरा बेट नावानंही या बेटाला ओळखलं जातं. ६.९ रिश्टर स्केल इतकी तीव्रता या भूकंपाची होती. यामुळं त्सुनामीचा धोका व्यक्त केला जात होता. पण असा कुठलाही धोका नसल्याचं जपानच्या हवामान एजन्सीनं स्पष्ट केलं आहे. (Notable quake preliminary at M 6.5 Bonin Islands Japan region)

या भूकंपाचे झटके टोकियो शहरापर्यंत जाणवल्याचं देखील या एजन्सीनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. पण या भूकंपाची तीव्रता लक्षात घेता त्सुनामीचा कुठलाही इशारा देण्यात आलेला नाही. यामुळं किनारपट्टीवरील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील महापूर, अतिवृष्टीने बाधितांसाठी ७७२ कोटी, आजपासून पैसे खात्यात जमा होणार..

IND vs AUS 1st ODI Live: रोहित शर्माचा भारी विक्रम, विराटलाही संधी; भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूचे पदार्पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल

Latest Marathi News Live Update : कर्मभूमी एक्सप्रेसमधून पडून दोघांचा मृत्यू, नाशिक रोडजवळ घडली घटना

Konkan Railway : कोकण रेल्वेतर्फे प्रवाशांना दिवाळी भेट, लांब पल्ल्याच्या रेल्वे थांबणार

IND vs AUS 1st ODI : रोहित शर्मा-विराट कोहली यांच्या भवितव्याची नवी पहाट; वन डे मालिका स्वतःला सिद्ध करणारी

SCROLL FOR NEXT