

Supriya Sule Sunetra Pawar Meeting at Pritisangam Brings NCP Merger Talks Back Into Focus as Both Factions Appear Together
sakal
कऱ्हाड: राजकारणात पक्ष वेगळे झाले, वाटा वेगळ्या झाल्या; मात्र नात्यांमधील आपुलकी कायम असल्याचा प्रत्यय बुधवारी कराडच्या ऐतिहासिक प्रीतिसंगमावर आला. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादनासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार समोरासमोर आल्या.