paf base mianwali airbase attack in pakistan suicide bombers terrorist attack operation Underway  
ग्लोबल

Pakistan News : पाकिस्तानमध्ये मोठा आत्मघातकी हल्ला, मियांवाली एअरबेसमध्ये घुसले दहशतवादी; जोरदार गोळीबार सुरू

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.

रोहित कणसे

पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. पंजाबमधील मियांवाली येथील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळावर आत्मघातकी हल्लेखोरांसह सशस्त्र दहशतवादी घुसले असून सुरक्षा दल आणि दहशतवादी अशी दोन्ही बाजूंनी फायरींग केली जात आहे.

मियांवाली एअरबेसमध्ये अनेक दहशतवादी घुसले असून त्यानंतर सलग अनेक स्फोट झाले आहेत. या हल्ल्याचा व्हिडीओ देखील समोर आला असून येथे झालेल्या स्फोटांमुळे एअरबेसमध्ये आग लागली आहे. तसेच एअरबेसवरून जोरदार गोळीबार आणि स्फोटांचा आवाज ऐकू येत आहेत.

दरम्यान तहरीक-ए-जिहाद पाकिस्तानचा प्रवक्ता मुल्ला मुहम्मद कासिम याने मियांवालीच्या एअरबेसवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच त्यांने दावा केला आगे खी या हल्ल्यात आत्मघाती हल्लेखोर देखील सहभागी आहेत. आज तकने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT