IND vs PAK Fans File Photo
ग्लोबल

India Vs Pakistan Cricket Match: क्रिकेट सामन्यासाठी भारताच्या दोन टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर? जाणून घ्या तारखा

रोहित शर्माची टीम इंडिया ऑक्टोबर महिन्यात वर्ल्डकपमध्ये व्यस्त असणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : क्रिकेट सामन्यासाठी भारताच्या पुरुष आणि महिलांच्या दोन टीम ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. पण ऑक्टोबर महिन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया वर्ल्डकपमध्ये व्यस्त असणार आहे. मग नेमक्या कोणत्या टीमबाबत ही चर्चा सुरु आहे जाणून घ्या. (Pakistan Bar Council has invited Cricket team of men and women lawyers of India to visit Pakistan)

पाकिस्तानात होणार आयोजन

पाकिस्तान बार काऊन्सिलनं भारतातील पुरुष आणि महिला वकिलांच्या टीमला पाकिस्तानात मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी निमंत्रित केलं आहे. पाकिस्ताननंतर अशाच प्रकारे दोन्ही संघांमधील सामन्यांचं भारतातही आयोजन करण्यात यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

कधी होणार सामने?

पाकिस्तान बार काऊन्सिलिंगच्या म्हणण्यानुसार, भारतीय वकिलांच्या क्रिकेट टीमला ऑक्टोबर २०२३ मध्ये पाकिस्तानात खेळण्यसाठी येण्याचं निमंत्रण दिलं आहे. पण याच काळात आयसीसीचा वर्ल्डकपही होत आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया यामध्ये व्यस्त असणार आहे. तर दुसरीकडं वकिलांचे हे मैत्रीपूर्ण सामनेही होऊ शकतात. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT