-
ग्लोबल

पाकिस्तान - दहशतवादी हाफीज सईदच्या घराबाहेर स्फोट; 12 जखमी

सूरज यादव

लाहोर - दहशतवादी हाफीज सईदच्या लाहोरमधील घराबाहेर मोठा स्फोट झाला. याबाबतचे वृत्त डॉन दैनिकाने दिलं आहे. लाहोरचे पोलिस उपायुक्त मुदस्सीर रियाझ मलिक यांनी सांगितलं की स्फोटात 12 जण जखमी झाले आहेत. यात लहान मुलांसह महिलांचा समावेश आहे.

लाहोरमधील जोहार शहरातील परिसरात हा स्फोट झाला. स्फोटातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्फोट कुणी आणि का घडवून आणला याचा तपास सुरु असल्याची माहिती समजते.

याबाबत घटना पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, एका अज्ञात व्यक्तीने पार्किंगमध्ये वाहन उभा केलं. त्यानंतर स्फोट झाला. पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला असून तपास सुरु आहे. या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंतीर उस्मान बुजदर यांनी पोलिसांकडे अहवाल मागवला आहे. तसंच घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

Latest Marathi News Update: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे एसीबीच्या जाळ्यात

iPhone Duo Screen Issue: Apple iPhone Duoच्या स्क्रीनला तडे! कंपनीकडून रिप्लेसमेंट मिळणार का? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT