omicron Sakal
ग्लोबल

ओमिक्रॉनवर प्रभावी फायझरच्या गोळीला आपत्कालीन मंजुरी

फायझरच्या कोविड गोळीला अद्याप युरोपियन युनियनमध्ये वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

निनाद कुलकर्णी

लंडन : युरोपियन युनियनच्या औषध नियामक विभागाने (EU Drug Regulator) कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटशी (Omicron Variant) दोन हात करणाऱ्या फायझरच्या (Pfizer) कोविड गोळीला आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सदस्य राज्यांमध्ये फायझर कोविड गोळीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) युरोपियन युनियनसाठी (EU) औषधं उत्पादनांच्या मूल्यमापन आणि पर्यवेक्षणाची जबाबदार आहे.

फायझरच्या कोविड गोळीला (Pfizer Covid Pill) अद्याप युरोपियन युनियनमध्ये वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, प्रौढांवर करण्यात येणाऱ्या कोरोना उपचारासाठी या गोळीचा वापर केला जाऊ शकतो, असे युरोपियन मेडिसिन एजन्सीने (EU Drug Regulator) एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, फायझरची कोविड गोळी ओमिक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी असून, या गोळीचा वापर करुन रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या कमी करण्यास 90 टक्के परिणामकारक ठरेल असा दावा फायझर कंपनीने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT