टिम ई सकाळ
टिम ई सकाळ
ग्लोबल

Photos : पुतिनविरोधात पोस्टरबाजी; हुकुमशहा हिटलरशी होतेय तुलना

सकाळ डिजिटल टीम

संपूर्ण जगाचं लक्ष सध्या रशिया-युक्रेन युद्धावर लागून आहेत. या युद्धावर जगभरातुन प्रतिक्रिया उमटत आहे. यातच रशियाला विरोध दर्शवण्याकरीता इस्रायल देशातील तेल अवीव शहरात रशियन दूतावासासमोर नारे निदर्शने करण्यात आली. आंदोलनाच्या वेळी आंदोलनकर्त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची तुलना नाझी जर्मनीच्या अ‍ॅडॉल्फ हिटलरशी केली.

गुरुवारी पहाटे, रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केले या पार्श्वभुमीवर रशियाला युद्ध थांबविण्याचे आवाहन करत आहे
तेल अवीवमधील रशियन दूतावासासमोर युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईच्या निषेधार्थ लोकांनी विरोध दर्शवला.
युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमण निषेधार्थ निदर्शकांनी एक विशाल युक्रेनियन राष्ट्रध्वज फडकावला.
तेल अवीव शहरातील रशियन दूतावासासमोर सुरु असलेल्या निदर्शनात चिमुकलीनेही सहभाग दर्शवला.
तेल अवीव शहरातील रशियन दूतावासासमोर, युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभाग दर्शवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT