Prince Philip
Prince Philip 
ग्लोबल

ब्रिटनच्या महाराणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिंस फिलीप यांचं निधन

सकाळवृत्तसेवा

लंडन : ब्रिटनची महाराणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिंस फिलीप यांचं वयाच्या 99 व्या वर्षी निधन झालं आहे. रॉयल फॅमिलीकडून ट्विटरद्वारे याबाबतची माहिती दिली गेली आहे. क्विन एलिझाबेथ यांचे पती प्रिंस फिलीप हे उपचारांकरिता चार आठवड्यांसाठी हॉस्पिटलमध्ये होते. त्यांना 16 मार्च रोजी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता. प्रिंस फिलीप यांना ड्यूक ऑफ एडिनबर्ग हा सन्मान प्राप्त झाला होता. विंडसर कॅसलमध्ये त्यांनी आज सकाळी शेवटचा श्वास घेतला. 

- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांच्या खराब आणि ढासळत्या तब्येतीमुळे प्रिंस फिलीप हे सार्वजनिक समारंभामध्ये कमी दिसून यायचे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुले लॉकडाऊनदरम्या ते लंडनच्या पश्चिमेला असणाऱ्या विंडसर कॅसमध्ये महाराणीसोबत राहत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT