satya-nadella 
ग्लोबल

आशियाई अमेरिकींविरोधी हल्ल्यांचा निषेध - सत्या नाडेला

पीटीआय

वॉशिंग्टन - आशियाई अमेरिकी नागरिकांसंबंधी सातत्याने घडणाऱ्या द्वेषपूर्ण घटनांमुळे अस्वस्थ असल्याचे मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला आणि अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील सदस्यांनी सांगत घृणा, वांशिक भेदभाव आणि सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध केला.

आशियाई पुरस्कृत गटाने दिलेल्या माहितीनुसार मार्च ते डिसेंबर २०२० या काळात आशियाई अमेरिकी नागरिकांशी झालेल्या गैरवर्तनाच्या सुमारे तीन हजार घटना घडल्याचे मध्यवर्ती तपास यंत्रणेने (एफबीआय) म्हटले आहे. २०१९ मध्ये गैरवर्तनाच्या केवळ २१६ घटना घडल्याचे सांगण्यात आले. यासंबधी केलेल्या ट्विटमध्ये नाडेला यांनी म्हटले आहे की, आशियाई अमेरिकी आणि आशियाई समुदायाबरोबर जगभरात ज्‍या तिरस्कारणीय घटना घडतात त्यावर माझ्या मनात अस्वस्थता आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपल्या समाजात वंशभेद, घृणा, हिंसा यांना काहीही स्थान नाही. अन्यायाविरोधात आशियाई व आशियाई अमेरिकी समुदायाबरोबर मी उभा आहे. मायक्रोस्फॉटने एका निवेदनाद्वारे तिरस्कार, वांशिक भेद आणि सर्व प्रकारच्या हिंसेचा निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीएमडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT