

Dusseldorf Ganeshotsav
esakal
ड्युसेलडॉर्फ, जर्मनी : महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचा जागर करत ड्युसेलडॉर्फ येथे गणरायाची भव्य मिरवणूक उत्साहात पार पडली. मराठी मित्र मंडळ Deutschland e.V. यांच्या वतीने रविवार, २० सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या मिरवणुकीला जर्मनीतील भारतीय समुदायासह स्थानिक नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.