quarantine viral challenge count the horses in this turkmenistan president photo viral 
ग्लोबल

एका फोटोत घोडे किती सांगा बरं?: उत्तर चुकणारच...

वृत्तसंस्था

अशगबात (तुर्कमेनिस्तान): देशात लॉकडाऊनमुळे अनेकजण घरात असून, सोशल मीडियावर व्हिडिओ, छायाचित्रे अपलोड करताना दिसतात. एक छायाचित्र व्हायरल होत असून, या छायाचित्रात घोडे किती आहेत, याचा शोध घेत आहेत. पण, अनेकांचे उत्तर चुकीचे येत आहे.

कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनमुळे काहींना वर्क फ्रॉम करावे लागत आहे, तर काहींना सुट्टी देण्यात आली आहे. घरात बसून अनेकजण कंटाळले आहेत. सोशल मीडियावर जुन्या छायाचित्रांना प्रतिक्रिया देण्याची मोहीम सुरू आहे. पण, वेळ जात नसणाऱयांसाठी एका भन्नाट चॅलेंज आले आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. संबंधित फोटो तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष गुरबंगुली बैरडेमुरमेदोन यांचा आहे. गुरबंगुली यांना घोड्यांची प्रचंड आवड आहे. त्यामुळेच त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये गुरबंगुली आपल्या ऑफिसमध्ये काम करत आहेत, मात्र यातच एक चॅलेंज आहे. या फोटोमध्ये हजारो घोडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही नेमके किती घोडे हे माजता आलेले नाही. जर तुमची नजर तीक्ष्ण असेल तर कदाचित तुम्हाला ओळखता येईल. त्यामुळं जर क्वारंटाईनमध्ये घरी बसून कंटाळा आला असेल तर किती घोडे आहेत सांगा बरं.

शॉन वॉकर यांनी हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर त्यांनी लोकांना घोडे शोधण्याचे चॅलेंज दिले. मात्र, वॉकर यांनी दिलेले उत्तर अविश्वसनीय आहेत. वॉकर यांच्या मते या फोटोमध्ये 9 हजार 736 घोडे आहेत, कारण फोटोमध्ये असणारी पुस्तकी ही घोड्यांबाबतच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT