ग्लोबल

Video : अधिवेशनात थेट उंदराची एण्ट्री!

अधिवेशन सुरु असताना संसदेत घुसला उंदीर अन्...

शर्वरी जोशी

अधिवेशन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे सभागृहातील गदारोळ आणि आरोप-प्रत्यारोपचा खेळ. अनेकदा सभागृह सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतात. त्यामुळे अधिवेशन सुरु असताना अनेकदा गदारोळ माजल्याचंही दिसून येतं.परंतु, स्पेनमधील सभागृहात चक्क एका उंदरामुळे गदारोळ माजला आहे. हो. खरं आहे हे. दरवेळी वाद घालणाऱ्या सत्ताधारी व विरोधकांना यावेळी एका चिंटुकल्या उंदराने घाबरवून सोडलं. या घटनेचा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. (rat-ruckus-rat-spooks-lawmakers-in-spain-andalusias-parliament-session-ssj93)

स्पेनमधील संसदेत अधिवेशन सुरु असताना अचानकपणे एक उंदीर सभागृहात शिरला आणि एकच गदारोळ माजला. विशेष म्हणजे या चिंटुकल्या उंदराला पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाली आणि प्रत्येक जण जागेवरुन उडून इकडे तिकडे पळू लागले. विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे. तसंच सध्या सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक मार्गावर कंटेनर-ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, एकलहरे येथे वाहतूक कोंडी!

SCROLL FOR NEXT