लंडन - इराणमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या अधिकृत आकडेवारीपेक्षा किमान तिप्पट असल्याचा दावा ‘बीबीसी’ या वृत्तसंस्थेने केला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
इराणमध्ये १४ हजार चारशे जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले असले तरी त्यांच्याच विविध आकडेवारींवरून जवळपास ४२ हजार जणांचा मृत्यू झाल्याचे उघड होत आहे, असे ‘बीबीसी’ने म्हटले आहे.
अधिकृत आकडेवारीनुसारही इराण आखाती देशांमधील संसर्गाच्या बाबतीत आघाडीवर आहे. बीबीसीच्या अहवालानुसार, इराणने बाधितांची संख्या २,७८,८२७ अशी जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात ४,५१,०२४ रुग्णसंख्या आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे.
अहवालातील दावे
Edited By - Prashant Patil
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.