Earthquake  Sakal
ग्लोबल

Earthquake : रशियात भूकंप, एकाचा मृत्यू; घटनेचा थरारक Video आला समोर

सकाळ डिजिटल टीम

मेक्सिको : रशियामधील मेक्सिको येथे भूकंपाचे धक्के बसले असून यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कमी लोकवस्ती असलेल्या पश्चिम मेक्सिकोमध्ये 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. भूकंपाचे धक्के एवढे तीव्र होते की, मेक्सिको सिटीपासून दूर असलेल्या झाडांचे आणि इमारतींचे नुकसान झाले आहे.

(Russia Earthquake Viral Video Latest Update)

दरम्यान, यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, हा भूकंप 15 किमी खोल असून पश्चिम किनार्‍याजवळील कोलिमा राज्याच्या मिचोआकान सीमेजवळ आला असल्याची माहिती आहे. तसेच पॅसिफिक बंदर मंझानिलो येथे डिपार्टमेंट स्टोअरचे छत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. 1985 आणि 2017 मध्ये झालेल्या दोन विनाशकारी भूकंपासारखाच हा भूकंप असल्याचं सांगण्यात येत आहे.

या भूकंपात इमारती, घरे, दुकाने आणि झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भूकंपानंतर, यूएस पॅसिफिक त्सुनामी चेतावणी केंद्राने मेक्सिकोच्या किनारपट्टीच्या काही भागांसाठी अलर्ट जारी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT