ग्लोबल

टाटारस्तानात रशियाचं विमान क्रॅश; 19 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

रशियाचे एल ४१० टर्बोलेट एअरक्राफ्ट क्रॅश होऊन १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मॉस्को - रशियाचे एल ४१० टर्बोलेट एअरक्राफ्ट क्रॅश होऊन १९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. टाटारस्तान इथं मॉस्कोतील प्रमाणवेळेनुसार सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. विमानमध्ये २० हून अधिक प्रवाशी होते अशी माहिती समोर येत आहेत. टाटारस्तानमधील मेन्झेलिन्स्क शहरात हे विमान क्रॅश झाल्याचे वृत्त TASS या रशियन वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

रशियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातून विमानात २१ पॅराट्रूपर्स आणि २ क्रू मेंबर प्रवास करत होते अशी माहिती मिळते. यात १९ जणांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT