ग्लोबल

Shekh Rashid : अण्वस्त्राने करणार होता भारतावर हल्ला ; आता स्वतःच्या देशातच झाली अटक

Chinmay Jagtap

Shekh Rashid : २०१९ साली भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटविला होता. यावेळी पाकिस्तानच्या मंत्र्याने भारता विरुद्ध गरळ ओकली होती. भारतावर अण्वस्त्र हल्ल्याची धमकी त्याने दिली होती.मात्र आज त्याच शेख रशीदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, पाकिस्ताचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नंतर आता त्यांच्या सरकारमध्ये रेल्वेमंत्री असलेले अवामी मुस्लिम लीग (एएमएल) नेते शेख रशीद यांना रविवारी संध्याकाळी रावळपिंडीत अटक करण्यात आली.पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरातूनच अटक केली. भ्रष्ट्राचार केल्याचा रशीद यांच्यावर आरोप आहे.

रेल्वेमंत्री असतांना रशीद म्हणाले होते की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास जगात अण्वस्त्र युद्ध होईल. मात्र आता त्यांचाच देशात रशीद यांना अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी शेख रशीद यांनी घरात घुसून नोकरांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तर दुसरीकडे इम्रान खानच्या पक्ष पीटीआयनेही सोशल मीडियावर एक पोस्ट जारी करून शेख रशीदच्या अटकेवर टीका केली आहे.

या अटके विषयी माजी मंत्र्याच्या वकिलाने सांगितले की, वर्दीत नसलेल्या साध्या वेशातील पोलिसांनी शेख रशीदसह त्याचा पुतण्या शेख रशीद शफीक आणि त्याच्या सहाय्यकाला अटक केली आहे. आता आम्ही कायदेशीर लढाई लढू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्गामुळे किंग कोब्रा, पट्टेरी वाघ, गवे, हत्ती, बिबट्यांना धोका, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तीव्र विरोध, कसा असेल मार्ग

Breaking News Live Update: निलंग्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात राडा, पक्षातील दोन्ही गट आमने-सामने

Pune Politics News: शरद पवारांचा लवकरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा दौरा; नव्याने पक्ष संघटना उभारणीसाठी देवदत्त निकम यांच्यासोबत चर्चा

Asha Bhosle Video : 'या' शाळेत झालं आहे आशा भोसले यांचं शिक्षण, स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितल्या होत्या कोल्हापूरच्या गोड आठवणी

Gold Silver Price Impact War : सोने चांदी दरावर अद्याप युद्धाचा परिणाम, आठवड्यातील दराची आकडेवारी आली समोर

SCROLL FOR NEXT