ग्लोबल

Slovakia Prime Minister : स्लोवाकियाच्या पंतप्रधानांवर झाडल्या गोळ्या; जखमी अवस्थेत रुग्णालयात केलं दाखल

संतोष कानडे

नवी दिल्लीः स्लोवाकियाचे लोकप्रिय पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर बुधवारी गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दुपारी १ वाजता हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत रॉबर्ट यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.

स्लोवाकियाई टीव्ही स्टेशन टीए ३ च्या रिपोर्टमध्ये सांगितलं की, राजधानीपासून साधारण १५० किलोमीटर उत्तर-पूर्व हँडलोवा शहरातील हाऊस ऑफ कल्चरच्या बाहेर चार गोळ्या झाडण्यात आल्या.५९ वर्षीय फिको यांच्या पोटात एक गोळी लागली. तिथे पीएम रॉबर्ट फिको यांची समर्थकांसोबत एक बैठक सुरु होती.

या गोळीबार प्रकरणात एक संशयित पोलिसांना ताब्यात घेतला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ सील केलं आहे. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT