Online Form 
ग्लोबल

तब्बल एवढ्या भारतीय नागरिकांनी भारतात येण्यासाठी ऑनलाइन केले अर्ज

पीटीआय

दुबई - संयुक्त अरब अमिरातीत असलेल्या सुमारे दीड लाख भारतीय नागरिकांनी भारतात येण्यासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. येत्या काही दिवसात या अर्जाच्या संख्येत भर पडू शकते. 

कोरोना संसर्गामुळे दुबई आणि अन्य शहरात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत येण्यासाठी गेल्या आठवड्यापासून भारतीय दुतावासाकडून ऑनलाइन अर्जाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. यानुसार अर्जाचा खच पडत आहे. विशेष म्हणजे लॉकडाउनमुळे शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आल्याने हे कर्मचारी मायदेशी जाण्याच्या तयारीत आहेत. भारतात परत येणाऱ्यांमध्ये अशा नोकरदारांचे प्रमाण एक चर्तुथांश आहे.

का परतत आहेत भारतीय?
1) उद्योग बंद झाल्याने बेरोजगारी
2) खाण्या-पिण्याचे हाल
3) आखाती देशांकडून अल्प मदत
4) एकत्र राहण्याने संसर्गाचा धोका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharajbagh Zoo: महाराजबागेतील २५८ प्राण्यांची होरपळ; सव्वाशे वर्षांचा वारसा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धोक्यात

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

SCROLL FOR NEXT