Somalia Bomb Blast 
ग्लोबल

Somalia Bomb Blast: फुटबॉल खेळताना अचानक झाला भीषण स्फोट, 22 मुलांसह 27 जण ठार

Sandip Kapde

Somalia Bomb Blast: दक्षिण सोमालियात बॉम्बस्फोटामुळे खळबळ उडाली आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. खेळताना अचानक सापडलेल्या यंत्राचा स्फोट झाल्याने 22 मुलांसह किमान 27 जणांचा मृत्यू झाला. या घटनेत 53 हून अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दक्षिण सोमालियातील लोअर शबेलेचा भाग असलेल्या कोरीयोले जिल्ह्यातील मुराले या गावात शुक्रवारी सकाळी बॉम्बस्फोट झाला.

राज्य-संचालित सोमाली नॅशनल न्यूज एजन्सीचा हवाला देऊन, सीएनएनने वृत्त दिले की स्फोटामुळे किमान 53 लोक जखमी देखील झाले आहेत. (Global News)

पूर्व लोअर शबेले भागातील जनाले भागातील मुराळे गावातील फुटबॉल मैदानावर हा स्फोट झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT