peter-daszak 
ग्लोबल

कोरोना संसर्गाचा स्रोत ‘लवकरच’ - डब्लूएचओ

पीटीआय

लंडन - कोरोना संसर्गाची सुरुवात कशी झाली, याचा शोध लवकरच, कदाचित येत्या काही वर्षांत  लागेल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या तपास पथकातील एका सदस्याने सांगितले. या पथकाने गेल्या महिन्यात चीनमधील वुहान येथे जाऊन संसर्गाबाबत तपासणी केली होती.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लंडन येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत संशोधक पीटर डॅस्झॅक म्हणाले की, संसर्गाबाबत विविध प्रकारे चाचणी आणि तपासणी सुरु असून या सर्वांचा एकत्रित अहवाल आल्यावर कदाचित प्राण्यांकडून विषाणूचे संक्रमण माणसांमध्ये कसे झाले, याचे कारण सांगता येईल. वुहानमध्ये आम्ही सविस्तर तपास केला. येथे कोरोना विषाणूची चाचणी घेतली असता हा विषाणू वटवाघळांच्या माध्यमातून पसरला असण्याची शक्यता आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghav Chadha: आम आदमी पार्टी दिल्ली निवडणूक का हरली? धक्कादायक खुलासा करत राघव चड्ढांनी आतली गोष्ट सांगितली; सर्वात मोठं गुपित फोडलं

DC vs PBKS चालू सामन्यात दुर्घटना! लुंगी एनगिडीचं कॅच घेताना डोकं आपटलं; अँब्युलन्सलाच मैदानात यावं लागलं

Israel Operation: भारताच्या 'या' राज्यात सुरु आहे इस्रायलचं गुप्त ऑपरेशन; बनी मेनाशे समुदायाबाबत महत्त्वाची माहिती

PSL: दळभद्री पाकिस्तानी! पांढरा चेंडू सांगून लाल चेंडूने खेळवतात; PSL मध्ये लाजीरवाणा प्रकार

Chanakya Life Guide : 'या' 3 कारणांमुळे लोक तुम्हाला महत्व देणं बंद करतात; बोलणंही टाळू लागतात, आत्ताच पाहा तुमचं नेमकं कुठे चुकतंय

SCROLL FOR NEXT