Spraying 
ग्लोबल

संसर्ग रोखण्यासाठी रसायनांची फवारणी केली, पण....

यूएनआय

जिनिव्हा - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील देश विविध उपाययोजनांचा अवलंब करत असून अनेक ठिकाणांवर निर्जंतुकीकरणासाठी रसायणांचे  फवारे देखील मारले जात आहेत. अशा उपाययोजनांमुळे कोरोनाचा  विषाणू तर मरत नाहीच पण त्याचा मानवी आरोग्यालाच अधिक धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

मोठ्या बाजारपेठा आणि गजबजलेल्या ठिकाणांवर धूळ आणि दुर्गंधीमुळे फवारणी निष्क्रिय ठरते. फवारणीचा प्रभाव फार काळ  टिकत नसल्याने त्याचा फारसा उपयोग होत नाही.

एखाद्या व्यक्तीवर थेट रासायनांचा मारा करणे देखील धोकादायक असते कारण याचा  तिच्या मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्यावर देखील विपरीत परिणाम होतो. क्लोरीन आणि अन्य रसायने  यांच्या फवाऱ्यामुळे डोळे आणि त्वचा यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे श्वास घेण्यास त्रास आणि  पोटाचे अन्य आजार देखील होऊ शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे.

ही काळजी घ्या  
घरात रसायनांची फवारणी करता कामा नये
रसायनाने भिजलेले अंगावरील कपडे स्वच्छ धुवावेत 
कोरोनाचा विषाणू कोठेही असू शकतो, तो किती काळ टिकतो याची माहिती नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: टीम इंडियाचा विजयी चौकार! नेदरलँड्सने दिली कडवी झुंज; आता Super 8s मध्ये भारतासमोर ३ तगडे संघ

मोठी बातमी! उजनीतून सोडलेले पाणी कर्नाटकने आडविले, दक्षिण सोलापूरमधील शेती, गावे तहानली; तरीपण जलसंपदामंत्री विखे पाटील कॉल उचलेनात, वाचा...

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिला कबुलीजबाब!

Dumper Accident : भरधाव डंपरची आठ वाहनांना धडक; कात्रज ते वडगावदरम्यान महामार्गावर थरार

Mangalwedha News : 1650 अल्पभूधारक शेतकऱ्यांना मनरेगा योजनेचा लाभ देण्याची सुनंदा आवताडे यांची भरत गोगावले यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT