Corona Update  sakal media
ग्लोबल

सावधान...'या' देशात पुन्हा लॉकडाऊन!

ओमकार वाबळे

कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून सर्वजण कडक लॉकडाऊनमध्ये होते. जवळपास ५ महिन्यांच्या पहिल्या फेजनंतर सरकारने काही आस्थापनांसाठी नियम शिथील केले. सध्या जगातील विविध देशांमध्ये कोरोना कमी झाल्याचं दिसतंय. भारतात परिस्थिती आवाक्यात येत आहे. मात्र चीनमध्ये कोविडचा उद्रेक पुन्हा वाढलाय. तर, फ्रान्समध्ये कोरोना नुकताच नियंत्रणात येत आहे. अशातच जगातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाची लाट आली आहे. यामध्ये युरोपला मोठा फटका बसतोय.

युरोपच्या ऑस्ट्रियामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात ऑस्ट्रियाचे चान्सेलर यांनी घोषणा केली. येत्या सोमवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. चान्सेलर अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांनी शुक्रवारी संबंधित माहिती दिली.

सोमवारपासून, देशात राष्ट्रीय लॉकडाऊन लावणार असून ते जास्तीत जास्त 20 दिवसांसाठी लागू होईल, असं त्यांनी म्हटलं. दर 10 दिवसांनी एक मूल्यांकन केलं जाईल. मूल्यांकनाचं काम 13 डिसेंबरनंतर आपोआप संपेल. त्या दिवसापासून लसीकरण झालेल्या आणि बरे झालेल्या रुग्णांसाठी लॉकडाऊन संपेल, असं अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिल्या बाळाचा जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यू! सोनिया गांधींनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा; सांगितला वेदनादायी प्रसंग

U19 Asia Cup: सेहवागच्या दीडशतकानंतर भारताच्या ७ गोलंदाजांना विकेट्स अन् UAE चा पराभव करत गाठली सेमीफायनल; कोणाविरुद्ध होणार मॅच?

Latest Marathi News Live Update: पेनटाकळीच्या पाण्यावरून राजकीय संघर्ष पेटला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

China Vloggers Controversy: ढाक्यातील झोपडपट्ट्या दाखवल्या दिल्लीच्या म्हणून, चिनी vloggers चा प्रकार; भारताने घेतला आक्षेप

Rabia Ahsan 92 News Anchor Murder : रावळपिंडीतील '९२ न्यूज'च्या अँकर राबिया अहसान यांच्या हत्याकांडामुळे माध्यम जगतात संताप

SCROLL FOR NEXT