ganja tree sakal
ग्लोबल

थायलंडमध्ये गांजा कायदेशीर; आशियातील ठरला पहिला देश

देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी गांज्याच्या 10 लाख बियांचे वाटप करण्याची योजना आखली आहे.

सकाळ डिजिटल टीम

बँकॉक : थांयलंडमध्ये भांगची म्हणजेच मारिजुआना (Marijuana) बाळगणे, त्याची लागवड करण्यास गुरुवारी कायदेशीर करण्यात आले आहे. याशिवाय देशाच्या आरोग्यमंत्र्यांनी गांज्याच्या 10 लाख बियांचे वाटप करण्याची योजना आखली असून, अन्न आणि औषध प्रशासनानं गांजा औषध श्रेणीतून काढून टाकले आहे. त्यामुळे थांयलंड (Thailand) हा आशियातील पहिला देश बनला आहे, जिथे वैद्यकीय आणि औद्योगिक वापरासाठी गुन्हेगारीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Marijuana Legalize In Thailand)

थायलंडला 'वीड वंडरलँड' म्हणून विकसित करायचे आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. त्यासाठी थायलंडमधील लोकांना वैद्यकीय कारणास्तव गांजाचे उत्पादन, खाणे आणि विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, गांज्या पिकातून बक्कळ कमाई होईल अशी आशा थांयलंड सरकारला असून, यामुळे कोरोनाकाळात कोलमडलेली अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येण्यास मदत होईल. दरम्यान, गांजाला कायदेशार परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये मंत्री उदय सामंत यांच्या बॅगची निवडणूक आयोगाकडून तपासणी

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

Baramati News : बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी? 16 जानेवारीला होणार निवड

SCROLL FOR NEXT