ग्लोबल

Israel-Hamas War: पाकिस्तानच्या पासपोर्टवर इस्त्राइल बद्दल काय लिहिले आहे ? समजले तर तुम्हालाही बसेल धक्का !

सकाळ डिजिटल टीम

Israel-Hamas War: संपूर्ण जगाला हादरवून सोडणारं भीषण युद्ध सध्या इस्राइल आणि हमास यांच्यात सुरु आहे. या आता पर्यंत अडीच हजार लोक मारले गेले आहेत. तसं पाहिलं तर इस्राइल नाव घेतलं रे घेतलं तर इस्लामींक देश नेहेमीच आक्रमक होतात. या मुळेच कि काय, तब्बल २८ देश इस्राइलला देश म्ह्णून मान्यता देत नाहीत

खर म्हणजे संपूर्ण जगाने हमास ने इस्राईलवर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र पाकिस्तान, सीरिया, इजिप्त आणि लेबनॉनसारख्या अनेक देशांनी हमासच्या हल्ल्यांना पाठिंबा दिला. त्यांचे म्हणणे होते की, पॅलेस्टाईनची जमीन इस्राइलने परत केल्या शिवाय या ठिकाणी शांतंता नांदणं कठीण आहे.

14 मे 1948 रोजी इस्रायलची स्थापना झाली. तर लगेच वर्षभराच्या आत १९४९मध्ये इस्राइल संयुक्त राष्ट्र संघाचा सदस्य झाला. असं जरी असलं तर तब्बल २८ देश इस्रायिलला देश मानत नाहीत.

या २८ देशामध्ये तब्बल १५ देश हे अरब आहेत.यात अल्जेरिया, कोमोरोस, जिबूती, इराक, कुवेत, लेबनॉन, लिबिया, मॉरिटानिया, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सोमालिया, सीरिया, ट्युनिशिया आणि येमेन या अरब देशांचा समावेश आहे.

जर बिगर अरब असलेल्या अफगाणिस्तान, बांगलादेश, ब्रुनेई, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, मालदीव, माली, नायजर आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. इस्रायलला नाकारणाऱ्या देशांमध्ये क्युबा, उत्तर कोरिया आणि व्हेनेझुएला यांचाही समावेश आहे.पाकिस्तानच्या पासपोर्टवर इस्त्रायल वगळता जगातील कोणत्याही देशात जाऊ शकता असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT