valentine's day interesting facts Sakal
ग्लोबल

Valentine Day 2023 : 'या' 4 इस्लाम राष्ट्रांत 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करण्यास मनाई

हे चार देश कोणते आहेत? वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

Valentine's Day 2023 : व्हॅलेंटाईन डे आला की सर्व प्रेमवीर जागे होत असतात. त्यांच्यासाठी हा एक आनंदोत्सवच असतो. आपल्या खास मैत्रिणीला भेटून तिला लग्नाची किंवा प्रेमाची मागणी घालायची आणि हा प्रेमाचा एक आठवडा साजरा करायचा असं ठरलेलं असतं. भारतात व्हॅलेंटाईन डे ची क्रेझ असते. तर जगातील काही देशांमध्ये यावर बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

देशातील काही इस्लाम राष्ट्रांमध्ये महिलांवर अनेक बंधणे घातले आहेत. त्यांचे शिक्षण, नोकरी, राहणीमान यावर अनेक बंधने घातली गेली आहेत अशा देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हे चार इस्लामिक राष्ट्र कोणती आहेत ते आपण सविस्तर जाणून घेऊयात...

इंडोनेशिया

या देशामध्ये व्हॅलेंटाईन डे च्या विरोधात कोणताही कायदा नाही पण तिथे हा उत्सव साजरा केला जात नाही. मुस्लीम कायदे यासाठी परवानगी देत नाहीत म्हणून व्हॅलेंटाईन साजरा करण्यास येथे मनाई आहे.

इरान

हा एक मुस्लीम देश असून येथे धर्मगुरूंची सत्ता असते. सरकारने येथे अशा गोष्टीवर बंदी घातली आहे.

पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास आणि टीव्हीवर लाईव्ह कव्हरेज दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे. या गोष्टीला इस्लामच्या विरोधी मानलं जातं.

मलेशिया

हा देशही मुस्लीम बहुल देश असून इथे साल २००५ पासून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT