three people killed seven others wounded in a mass shooting in Annapolis US  esakal
ग्लोबल

USA Mass Shooting : अमेरिकेत पुन्हा अंदाधुंद गोळीबार, तीन जणांचा मृत्यू; सात जखमी

रोहित कणसे

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली असून त्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ही घटना अमेरिकेतील मेरीलँडमधील अॅनापोलिस भागातील घडली. हा गोळीबार एका घरात झाला. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

महत्वाचे म्हणजे अॅनापोलिस जिथे गोळीबार झाला ते अमेरिकन संसदेपासून अवघ्या ३० मैल अंतरावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एजवुड रोडवरील पॅडिंग्टन प्लेसच्या १००० ब्लॉकमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने विक्रमांचा पाऊस पाडला, पण आपला कुलदीप यादव कमी नाही पडला; नोंदवला जबरदस्त पराक्रम...

Mohol Agriculture: अप्रोल मिळाला तरी पीक नोंद गायब! सॉफ्टवेअरच्या अडचणीने मोहोळच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी धावपळ

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

SCROLL FOR NEXT