Latest Marathi News Update : पंढरपूर विहीर दुर्घटनेत २ मृतदेह सापडले, बचावकार्य अजूनही सुरू

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर...
Latest Marathi News Live Update

Latest Marathi News Live Update

esakal

Solapur News ऊस दरासाठी स्वाभिमानीचा आज सोलापुरात मोर्चा

आज ऊस दरासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात निघणार मोर्चा,कोल्हापूर नंतर स्वाभिमानीने सोलापूरकडे वळवला मोर्चा

शेतकऱ्यांना पहिली उचल 3500 रुपये आणि उसाला प्रतिटन 3800 रुपये देण्याची स्वाभिमानीची मागणी

स्वाभिमानीच्या या मोर्चासाठी सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शेतकरी झाले आहेत सामील

सोलापुरातील चार हुतात्मा चौकातून मोर्चाला होणार सुरुवात

दरम्यान पूनम गेट पर्यंत पोहचपर्यंत दराची अधिकृत घोषणा नाही झाली,तर सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून ठिय्या आंदोलन करण्याचा स्वाभिमानीचा इशारा

Loading content, please wait...