tiktok banned Sakal
ग्लोबल

Tiktok Ban : चीनला मोठा झटका! भारतानंतर आता कॅनडाने घेतला TikTok बाबत मोठा निर्णय

कॅनडा सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, टिकटॉकबाबतचा हा निर्णय 28 फेब्रुवारीपासून लागू केला जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतानंतर आता कॅनडानेही चिनी अॅप टिकटॉकवर बंदी घातली आहे. कॅनडाने सोमवारी याची घोषणा केली आहे.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

कॅनडाने सरकारने जारी केलेल्या डिव्हाइसेसवर ही बंदी घालण्यात आली आहे. या अॅपमुळे गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी जोखीम असल्याचे कॅनडियन सरकारने म्हटले आहे.

कॅनडा सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार टिकटॉकवरील ही बंदी आजपासून म्हणजेच 28 फेब्रुवारीपासून लागू केली जाणार आहे.

या निर्णयामुळे सरकारद्वारे जारी केलेल्या मोबाइल डिव्हाइसवरून टिकटॉक काढून टाकले जाणार असून, सायबर सुरक्षा लक्षात घेऊन कॅनडा सरकारकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

व्हाईट हाऊसकडून 30 दिवसांचा अवधी

दुसरीकडे व्हाईट हाऊसकडून जारी केलेल्या सर्व सरकारी डिव्हाईसेसमधून चीनी अॅप टिकटॉक काढून टाकण्यासाठी फेडरल एजन्सीला 30 दिवसांचा अवधी दिला आहे. चिनी यावरील व्हिडिओच्या माध्यमातून डेटा चोरी करू शकतो अशी भीती अमेरिकेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT