Condom use increased in Vidarbha Condom use increased in Vidarbha
ग्लोबल

Valentine Week: खुल्लम खुल्ला प्यार करेंगे! या ठिकाणी वर्षभर फुकट वाटणार Condoms

७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा महिना असं म्हटलं जातं. पुढचा आठवडा हा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जाणार आहे. या आठवड्यानिमित्त आता मोफत कंडोम वाटप करण्यात येणार आहे.

७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी हा आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त बाजारपेठही गिफ्ट्स, लाल फुलं, डेकोरेटिव्ह गोष्टी या सगळ्यांनी सजली आहे. याच व्हॅलेंटाईन वीकनिमित्त थायलंडमध्ये मोफत कंडोम वाटण्यात येणार आहेत.

लैंगिक संबंधामार्फत पसरणारे आजार, तसंच किशोरवयीन गरोदरपण रोखण्यासाठी, सुरक्षित लैंगिक संबंधांविषयी जागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. १ फेब्रुवारीपासून एका वर्षासाठी आठवड्याला १० कंडोम एका व्यक्तीला मिळणार आहेत.

हे कंडोम चार साईझमध्ये उपलब्ध असणार आहेत. कोणत्याही मेडिकलमध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे कंडोम सहज उपलब्ध होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT