Donald-Trump 
ग्लोबल

ट्रम्प यांचा मास्क घालण्यास नकार

वृत्तसंस्था

फिनिक्स - कोरोनाच्या संसर्गामुळे जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेचे अर्थचक्र गाळामध्ये रुतले असून ते पुन्हा गतिमान करायचे झाले तर आणखी नागरिकांचा बळी जाईल अशी भीतीवजा शक्यता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत संसर्गाने उच्चांक गाठला असताना ट्रम्प यांनी मात्र मास्क घालण्यास नकार दिला आहे.

अर्थव्यवस्था पूर्ववत केल्यास अधिक मनुष्यहानी होईल का असा सवाल पत्रकारांनी ट्रम्प यांना केला असता त्यांनी ही शक्यता नाकारता येणार नाही असे सांगितले. कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका लोकांना बसला असला तरीसुद्धा आपल्याला अर्थव्यवस्था खुली करावीच लागेल असे त्यांनी नमूद केले. ट्रम्प यांनी आज ॲरिझोना प्रांतातील फिनिक्स येथील हनीवेल कारखान्याला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! पाच नवीन पोलीस स्टेशन उभारण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी; पण कोणत्या परिसरात होणार?

Ravichandran Ashwin: अश्विनची मोठी भविष्यवाणी! ‘हा’ खेळाडू जिंकणार ऑरेंज कॅप; म्हणाला 'जर त्याला ओपनिंगला...'

Prioritize Fuel : आंबा-काजू बागायतदारांना प्राधान्याने पेट्रोल-डिझेल द्या; महेश सप्रे यांचे तहसीलदारांना निवेदन

Sweat Energy : बॅटरी-चार्जरचं टेन्शन संपलं! शरीराच्या घामातून तयार होणार वीज; फक्त हातावर चिटकवा 'हे' स्टिकर अन् चार्जिंग फूल

‘सुपर डुपर’मधून अहिराणी सुपर सिंगर अंशुमन मोरे महाराष्ट्रभर झळकला ! पहिल्याच गाण्यातून जिंकली प्रेक्षकांची मनं

SCROLL FOR NEXT