Elon Musk Sakal
ग्लोबल

Twitter Logo : विक्षिप्त मस्कने चिमणीच्या जागी श्वान आणला आणि मीमच्या जगात सुरू झालं वादळ

ट्वीटरची ओळख असलेली निळ्या रंगाची चिमणी इलॉन मस्कने तडकाफडकी बदलली आणि त्या ऐवजी अचानक कुत्रा दिसू लागला.

वैष्णवी कारंजकर

इलॉन मस्क ट्वीटरचा मालक झाल्यापासून त्याचे निर्णय चांगलेच चर्चेत येत आहेत. नुकतंच त्याने असाच एक विचित्र निर्णय घेतला आहे. ट्वीटरच्या चिमणीऐवजी आता कुत्रा दिसणार आहे.

इलॉन मस्कच्या याच अतरंगीपणाची सध्या चांगलीच चेष्टा सुरू आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात इलॉन मस्कवर मीम्स बनू लागले आहेत. ट्वीटरची ओळख असलेली निळ्या रंगाची चिमणी इलॉन मस्कने तडकाफडकी बदलली आणि त्या ऐवजी अचानक कुत्रा दिसू लागला.

या अचानक झालेल्या बदलामुळे युजर्सही गोंधळून गेले होते. मात्र त्यानंतर काही वेळातच इलॉनने स्वतः ट्वीट केलं आणि या बदलाची माहिती दिली. इलॉनने केलेलं ट्वीटही एका मीमच्याच स्वरुपातलं आहे.

नवा लोगो हा डॉज असल्याचं कळत आहे. हा लोगो ब्लॉकचेन आणि क्रिप्टोकरन्सीचं प्रतिक मानलं जातं. तसं इलॉन मस्कच्या श्वानप्रेमामुळे हा लोगो बदलल्याचंही काही जण म्हणत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT