Kobe Bryant 
ग्लोबल

कोबी ब्रायंटच्या मृत्यूने ट्रम्प, ओबामांसह जगभरातील चाहते हळहळले

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : एनबीए स्टार आणि अमेरिकेचा प्रसिद्ध बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा त्याच्या 13 वर्षीय मुलीसह हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याने जगभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून, त्याला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह जगभरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

दक्षिण कॅलिफोर्नियातील कॅलाबसेस येथे ही हेलिकॉप्टर दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोबी ब्रायंट व त्याच्या मुलीसह अन्य तीन जणांचा मृत्यू झाला आहे. कोब हा मांबा अकादमीमध्ये सरावासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. कोबी याच्यामागे पत्नी व नतालिया, बियांका आणि कापरी या अन्य तीन मुली आहेत. कोबी हा लॉस एन्जल्स लेकर्स या टीमकडून एनबीएमध्ये खेळत होता.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT