coronavirus 
ग्लोबल

जगभरातील कोरोना रुग्ण अडीच कोटींवर;अमेरिकेत ६० लाख; भारत तिसऱ्या क्रमांकावर

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाचा प्रसार सुरूच असून आत्तापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता अडीच कोटींवर गेली आहे. अमेरिकेतील जॉन हाफकिन्स विद्यापीठाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. 

जगभरात अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक ६० लाख रुग्ण असून त्यानंतर ब्राझील (३८लाख) व भारताचा (३५लाख) क्रमांक लागतो. कोरोनामुळे अमेरिकेतच सर्वाधिक ८ लाख ४२ हजार मृत्यू झाले आहेत. कोरोनाच्या चाचण्यांना मर्यादा असल्याने प्रत्यक्षातील रुग्ण यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याचा अमेरिकेतील आपत्ती नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचा दावा आहे. लक्षणे नसणाऱ्या किंवा सौम्य लक्षणे असणाऱ्या अनेक रुग्णांची नोंद झालेली नाही. त्यामुळेही कोरोनाचे प्रत्यक्षातील रुग्ण खूप अधिक असण्याची शक्यताही या केंद्राने वर्तविली आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वाधिक मृत्यूचे देश
अमेरिका  - १, ८२,७७९
ब्राझील - १,२०,२६२
मेक्सिको - ६३,८१९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Copper Theft: लोणी काळभोरमध्ये महावितरणच्या ६३० केव्हीए रोहित्रातील ४०० किलो तांब्याची चोरी; १.८० लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime: चांगल्या शाळेत घालतो सांगून १४ वर्षीय मुलीला मुंबईत आणलं, नराधम नातेवाइकानंच मुलीला वेश्याव्यवसायात अडकवलं

Pali Bypoll: पाली नगरपंचायत पोटनिवडणूक : प्रभाग 13 मध्ये 85.30 टक्के विक्रमी मतदान, महायुतीतील बिघाडीमुळे हायव्होल्टेज लढत

Latest Marathi Live Updates: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे पोहोचले

Thane News: ठाणेकरांचे पाणी डेटा सेंटरच्या घशात! राष्ट्रवादीचा आरोप; अ‍ॅमेझॉनच्या प्रस्तावित प्रकल्पावरून वादंग

SCROLL FOR NEXT