coronavirus esakal
ग्लोबल

कोरोनावर प्रभावी 2 औषधे, एका संशोधनात बाब समोर | Coronavirus

सकाळ डिजिटल टीम

कोरोना संसर्गावर (coronavirus) प्रभावी ठरणारी २ औषधं संशोधकांना आढळली आहेत. फ्लोरिडा विद्यापीठातील (florida university) संशोधनातून (research) ही बाब समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनावर हे संशोधन सुरू आहे. ही दोन्ही औषधे कोविड-19 विरुद्ध प्रभावी असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

दोन औषधे कोरोना संसर्गाविरूद्ध प्रभावी

फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांना प्राथमिक चाचणीत दोन औषधे कोरोना संसर्गाविरूद्ध प्रभावी असल्याचे आढळले आहे. डिफेनहायड्रॅमिन आणि अँटीहिस्टामाइन्स. ही दोन्ही औषधे ऍलर्जीच्या लक्षणांसाठी वापरली जाऊ शकतात.

कोरोना संसर्गाचा परिणाम दाखवू शकला नाही

संशोधकांनी सांगितले की, औषधांमध्ये गाय आणि मानवी दुधात आढळणारे लॅक्टोफेरिन हे प्रथिनं मिसळले गेले. त्यानंतर माकडाच्या पेशी आणि मानवी फुफ्फुसाच्या पेशींवर चाचणी केली गेली, ज्यामध्ये असे आढळून आले की कोरोना संसर्गाचा परिणाम दाखवू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थांबायचं नाय गड्या...! अभिजीत दीपकेचा नवा Video, CJP आंदोलनाची सूत्र अजिंक्य शिंदेच्या हाती; कोण आहे तो?

Shrirampur Accident: श्रीरामपूरमध्ये थरार! डंपरखाली चिरडली जाणार होती तरुणी, क्षणात बंपर पकडून वाचवला जीव; CCTV व्हिडीओ व्हायरल!

आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडू नका, मराठा समाज मुख्य प्रवाहातच; उच्च न्यायालयात नव्याने सुनावणी सुरू

RICH ZODIAC SIGNS: श्रीमंतीत खेळतात ‘या’ राशींचे लोक; मेहनतीला मिळते भाग्याची साथ, अचानक होतो मोठा धनलाभ!

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये भाजपच्या साडी वाटप कार्यक्रमात गोंधळ; साड्या मिळवण्यासाठी महिलांची झटापट

SCROLL FOR NEXT