Ukraine  Team eSakal
ग्लोबल

युक्रेनमध्ये विध्वंस! रशियानं 8 क्षेपणास्त्र डागले, विमानतळ उद्ध्वस्त

रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध आणखी तीव्र होत असल्याचं दिसतंय.

सकाळ डिजिटल टीम

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. युद्ध सुरु होऊन 10 दिवस उलटून गेले असताना, रशियन सैन्य युक्रेनच्या शहरांमध्ये घुसून हल्ले करत आहे. रशियन सैन्याचे बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांमुळे (Missile Attack in Vinnytsia) युक्रेनच्या शहरांमध्ये सध्या विध्वंस सुरु आहे. रशियाने युक्रेनच्या शहरांवर हल्ले आता मोठे हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. रविवारी, रशियन सैन्याने युक्रेनच्या विनिस्टिया शहरावर जोरदार बॉम्बहल्ले करत क्षेपणास्त्रंही डागली आहेत.

रशियन सैन्याने विनिस्टिया शहरावर तब्बल आठ क्षेपणास्त्रं डागली. रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनचे विनिस्टिया शहर उद्ध्वस्त झालं आहे. विनिस्टिया शहरावर रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात शहरातील विमानतळं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी विनिस्टिया शहरात झालेल्या विध्वंसाच्या बातमीला दुजोरा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Jam : पुण्यात कात्रज बोगदा ते वारजे पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी! , पुणेकर दीड तासांपासून अडकले

Georai Politics : शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का! गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडित भाजपात; मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

Latest Marathi News Live Update : गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलिस कोठडी

Cyclone Monthha: चक्रीवादळ मोंथाचा कहर; घरावर दरड कोसळली, एकाचा मृत्यू, तर...

Palghar ZP Election : पालघर जिल्ह्यात महायुतीत दोस्तीत कुस्ती होणार? भाजप, सेनेची मोर्चेबांधणी

SCROLL FOR NEXT