turkestan
turkestan 
ग्लोबल

सीरियातून अमेरिकेची सैन्यमाघारीची तयारी

पीटीआय

वॉशिंग्टन - तुर्कस्तानने सीरियामध्ये घुसखोरी केली असताना अमेरिकेने मात्र सीरियामधून आपले उर्वरित सैन्य माघारी घेण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे सीरियामध्ये अनागोंदी माजण्याची शक्‍यता असून, तुर्कस्तानच्या आक्रमकपणामुळे युद्धाची ठिणगी पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

सीरियातील कुर्द आणि तुर्कस्तानी सैनिक यांच्या भांडणात आम्ही अडकून पडलो आहोत, त्यामुळे बाहेर पडणे योग्य ठरेल, असे अमेरिकेचे संरक्षण सचिव मार्क एस्पर यांनी सांगितले. तुर्कस्तानच्या सैन्याने सीरियामध्ये आज आणखी आतपर्यंत घुसखोरी केली. त्यांनी विमानांमधून केलेल्या बाँबहल्ल्यामुळे ‘इसिस’च्या दहशतवाद्यांचे सुमारे ८०० नातेवाईक पळून गेल्याचा दावा करण्यात येत आहे.  दरम्यान, रशियाच्या लढाऊ विमानांनीही आज सीरियात भागावर बाँबवर्षाव केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT