US Embassy Sakal
ग्लोबल

US Embassy : लंडनमध्ये यूएस दूतावासात संशयास्पद वस्तू; रिकामे करण्यात आले कार्यालय

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

US Embassy : लंडनमधील यूएस दूतावासात संशयास्पद वस्तू आढळून आली आहे. यामुळे एकच गोंधल उडाला आहे.

सध्या या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले असून, सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण कार्यालय रिकामे करण्यात आले आहे.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून, स्थानिकांना खिडक्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दूतावासात संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर खळबळ उडाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 TRADE: नवा कोच, नवा प्लान! हार्दिक पांड्याच्या ट्रेडवरून CSK चं विधान; ऋतुराज, MS Dhoni यांच्याशी चर्चा, नेमकं काय शिजतंय?

Gold Rate Today: सोन्याच्या दरात भडका! 7 दिवसांत 11 हजारांनी महाग; आज तर तब्बल... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती?

Marathi News Live Updates: कंगना रणौत यांचा राहुल गांधींवर आरोप; संसद चालू न देण्याचा विरोधकांवर ठपका

“त्यांनी मला जोरात मारलं अन् मी रडू लागले”; नाना पाटेकरांनी अभिनेत्रीला मारलेली कानशि‍लात

Abhijit Dipke Protest: दीपकेंविरोधात उपोषण करणाऱ्या दोघांचीही प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल करताच...

SCROLL FOR NEXT