US flies bombers over Korean peninsula
US flies bombers over Korean peninsula 
ग्लोबल

अमेरिकेच्या लढाऊ विमानांचे कोरिअन द्वीपकल्पावरुन उड्डाण

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन - उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवरुन निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेची दोन लढाऊ विमाने कोरिअन द्वीपकल्पावरुन उडाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले आहे. उत्तर कोरियासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उच्चस्तरीय सुरक्षा अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचेही सूत्रांनी म्हटले आहे.

गेल्या काही आठवड्यांत उत्तर कोरियाने तब्बल सहा अणुचाचण्या केल्या आहेत. अमेरिकेस लक्ष्य करु शकणाऱ्या आण्विक क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यासाठी उत्तर कोरिया प्रयत्नशील असल्याचे मानले जात आहे. उत्तर कोरियाच्या या धोरणामुळे या भागामध्ये प्रचंड राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे.

या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी कोरिअन द्वीपकल्पावरुन केलेले उड्डाण हा उत्तर कोरियाला दिलेला इशारा मानण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT