US And India सकाळ डिजिटल टीम
ग्लोबल

"इंडो-पॅसिफिक’मध्ये भारताची भूमिका महत्वाची"

मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिकच्या दृष्टीकोनासाठी एक महत्त्वपूर्ण सदस्य म्हणून अमेरिकेने बुधवारी भारताला संबोधले

सकाळ डिजिटल टीम

मुक्त आणि खुल्या इंडो-पॅसिफिकच्या दृष्टीकोनासाठी एक महत्त्वपुर्ण सदस्य म्हणून अमेरिकेने बुधवारी भारताला संबोधले सोबतच भारत-रशिया ऐतिहासिक संबंधांची पर्वा न करता अमेरिका आता भारतासाठी पसंतीचा सदस्य असल्याचे अमेरिकेने म्हटले. युक्रेन रशिया युद्धावर भारताची भुमिका अमेरिकेला आवडली नव्हती. अमेरिका भारतावर नाराज असल्याचेही बोलले जात होते मात्र आता अमेरिका भारत संबंधावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

युक्रेन- रशियाने अनेक देशाची समीकरणे बदलली असली तरी या युद्धाला काहीसा संशयास्पद प्रतिसाद देऊन क्वाड सदस्यांमध्ये भारत हा अपवाद ठरला, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी केल्यानंतर, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी इंडो-पॅसिफिक हे क्वाड धोरणाच्या केंद्रस्थानी आहे आणि आणि या दृष्टीकोनातून भारताने त्यावर भर दिला, असे मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी फायरिंग, नंतर हायरिंग... NTA मध्ये मोठी भरती! जनरल मॅनेजरसह यंग प्रोफेशनल्सची होणार नियुक्ती

Student Protest Support: दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला खासदार नीलेश लंके यांचा जंतर-मंतरवर पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या मागण्या संसदेत मांडण्याची ग्वाही

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

SCROLL FOR NEXT