US President Joe Biden tests positive for corona says White House  
ग्लोबल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोरोना पॉझिटिव्ह

सकाळ डिजिटल टीम

Joe Biden Corona Positive: अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन हे गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष बिडेन यांना कोरोना विषाणूची अत्यंत सौम्य लक्षणे दिसली असून त्यांची लक्षणे कमी करण्यासाठी त्यांना पॅक्सलोविड (Paxlovid) हे अँटीव्हायरल औषध देण्यास सुरुवात केली आहे. (US President Joe Biden tests positive for corona)

सेक्रेटरी कॅरिन यांनी सांगितले की, या काळात राष्ट्रपती आपले सर्व काम प्रेसिडेंट करत राहतील. आज सकाळपासून ते व्हाईट हाऊसच्या कर्मचार्‍यांच्या संपर्कात आहेत आणि फोन किंवा झूमद्वारे त्यांच्या सर्व बैठका घेत आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकेचे 79 वर्षीय राष्ट्राध्यक्ष बायडेन (Joe Biden) यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीच फायझरच्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याशिवाय, त्यांनी सप्टेंबरमध्ये पहिला बूस्टर डोस आणि त्यानंतर 30 मार्चला अतिरिक्त डोस देखील घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT