China Building 
ग्लोबल

Video : चीनमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; जवळपास सर्व मजले आगीच्या भक्षस्थानी

चीनच्या टेलिकॉम कंपनीची ही इमारत आहे.

सकाळ डिजिटल टीम

चांगशा : चीनमध्ये एका गगनुचंबी इमारतीला भीषण आग लागल्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. २०० मीटर उंचीच्या या इमारतीचे जवळपास सर्वच मजले या आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. पहिल्या मजल्यापासून शेवटच्या मजल्यापर्यंत उठणाऱ्या ज्वाळा पाहून धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. (Video Huge fire at tallest building in China almost all floors are on fire)

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चीनमधील टेलिकॉम कंपनीच्या बिल्डिंगला भीषण आग लागली. २०० मीटर अर्थात ६५६ फूट उंचीच्या या इमारतीचे डझनावर मजल्यांना या आगीनं वेढलं आहे. या आगीमुळं आकाशात उंच दाट धुराचं साम्राज्य पसरलं आहे. चीनच्या हुनान या दक्षिण प्रांताची राजधानी चांगशा इथं ही दुर्घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत पण यामध्ये जीवितहानी झालीए का? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : मुंबईत भारतीय नौदलाचा खलाशी, पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले मृतावस्थेत आढळली

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT