eSakal (7).jpg 
ग्लोबल

Viral Video : मुंगूस आहे की चित्रपटातला 'हिरो'? भल्याभल्यांना लाजवेल असा अभिनय!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आजकाल सोशल मिडियावर काय व्हायरल होईल याचा काहीच नेम नसतो. काही व्हिडिओ तर अक्षरश: थक्क करणारे असतात तर काही रडविणारे तर काही पोट धरून हसविणारे...प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि इंटरनेटचा सातत्याने वापर होत असल्याने सोशल मिडियावर त्याला व्ह्यूज, शेअर्स आणि लाईक्सचा पाऊस पडायला फार वेळ लागत नाही. यात आता असा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय तो म्हणजे एका मुंगुसाचा...हा मुंगूस असे काहीतरी कमाल करतोय कि साऱ्यांनाच त्याची भूरळ पडतेय. जो तो म्हणतोय हा तर हिरोच...! काय आहे या Video मध्ये...

एका स्मार्ट मुंगुसाचा व्हिडिओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर एका स्मार्ट मुंगुसाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे. तो पाहून तुम्हाला खूपच मजा येईल. या मुंगसाची हुशारी पाहून भल्याभल्यांना आश्चर्य वाटतेय.

अत्यंत स्मार्ट आणि हुशारीच्या जोरावर अशी झक्कास अॅक्टींग करणं याला कसं काय जमलं असेल बुवा? असाच प्रश्न नेटकऱ्यांना पडलेला आहे. मुंगुसाचा उत्कृष्ट अभिनयही पाहून प्राणीही या सगळ्यात एकदम हुशार असतात. हे दाखविणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

मुंगुसची भन्नाट Acting....!

इन्स्टाग्रामवर wildlife 2.0 ने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दोन मुंगूस हॉर्नबिलच्या मागे चालत आहेत. त्यापैकी एक मुंगूस हॉर्नबिलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. मात्र हॉर्नबिल मागे वळताच मुंगूस एकदमच मरण्याचा अभिनय करू लागतो. जणू तो काही मरण पावलाय अशी अॅक्टींग करतो. हॉर्नबिल हल्ला करण्याच्या भीतीनं मुंगूस मरण्याचा अभिनय करू लागतो. व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हच्याही भुवया उंचावल्या शिवीय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT