Ukraine President Volodymyr Zelenskiy Refuse to Leave Capital Kyiv
Ukraine President Volodymyr Zelenskiy Refuse to Leave Capital Kyiv esakal
ग्लोबल

महात्मा गांधींचं वाक्य वापरुन झेलेन्स्कींनी मांडली युक्रेनची परिस्थिती; म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या १०० दिवसांपासून युद्ध सुरूच आहे. रशियाच्या आक्रमणाशी लढण्यासाठी युक्रेन प्रयत्नांची शर्थ करत आहे. दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी युद्धग्रस्त युक्रेनची स्थिती वर्णन करण्यासाठी महात्मा गांधींचं एक वाक्य वापरलं आहे. (Russia Ukraine war updates)

भारताचे युक्रेनमधले राजदूत हर्ष कुमार जैन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात झेलेन्स्की (Ukrainian President Volodimir Zelensky)बोलत होते. ते म्हणाले, शरीराच्या बळकटीपेक्षा निर्भय असणं ही खरी ताकद आहे. आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, त्यानंतर ते तुमच्यावर हसतील. त्यानंतर ते तुमच्याशी लढतील, मग तुम्ही जिंकाल.

१०० दिवसांपासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धानं जगाचं टेन्शन वाढवलं आहे. या युद्धाचा परिणाम जगभरात झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती या युद्धामुळे गगनाला भिडल्या आहेत. युक्रेनमधून येणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडल्यानं गव्हासह सूर्यफूल तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT