Elon Musk Secret esakal
ग्लोबल

Elon Musk Secret: श्रीरामाशिवाय इलॉन मस्क फेल! प्रत्येक मोठ्या निर्णयात घेतो श्रीरामाची मदत

ट्विटरबाबत आतापर्यंत जेवढेही निर्णय घेण्यात आलेय त्यामागे लीड हे श्रीराम कृष्णन होते

सकाळ डिजिटल टीम

Elon Musk: इलॉन मस्कने ट्विटर प्लॅटफॉर्म विकत घेतल्यानंतर आता सगळीकडे इलॉन मस्कची चर्चा चाललीय. मात्र तुम्हाला माहितीये काय इलॉन मस्कची गणना जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये होत असली तरी हा व्यक्ती प्रत्येक निर्णय एका खास व्यक्तीच्या मदतीने घेत असतो. या खास व्यक्तीचं नाव आहे श्रीराम कृष्णनन. असे सांगण्यात येतेय की ट्विटरबाबत आतापर्यंत जेवढेही निर्णय घेण्यात आलेय त्यामागे लीड हे श्रीराम कृष्णन होते.

कोण आहेत श्रीराम कृष्णन?

श्रीराम कृष्णन यांनी खुद्द ट्विट करत सांगितले की, श्रीराम हे ट्विटरची मदत करताय. माहितीसाठी श्रीराम हे 'Andreessen Horowitz' कंपनीचे जनरल मॅनेजर आहेत. श्रीराम यांच्याकडे बिट्स्की, होपिन आणि पॉलीवर्क बोर्डमध्येही काम करण्याचाही एक्सपिरियंस त्यांना आहे. शिवाय त्यांनी अनेक कंपन्यांच्या प्रोडक्टचीही जबाबदारी घेतली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सपिरियंसबाबत बोलायचं झाल्यास श्रीराम यांच्याजवळ स्नॅप किंवा फेसबुकवर मोबाइल जाहिरात प्रोडक्टचीही जबाबदारी होती.

श्रीराम कृष्णननचा जन्म भारतातला

श्रीराम कृष्णनन भारतातील चेन्नई या शहरात जन्मले. २००१ ते २००५ च्या दरम्यान त्यांनी अन्ना यूनिवर्सिटीमधून एसआरएस इंजीनियरींग कॉलेजमधून इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. तर फेसबुकमध्ये श्रीराम यांनी फेसबुक ऑडियंस तयार केलंय. त्यानंतर त्यांनी ट्विटर जॉईन करत तेथे सीनीयर डायरेक्टरचा पदभार सांभाळलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT