Burj Khalifa Sakal
ग्लोबल

Burj Khalifa : बुर्ज खलिफावर झळकली मॅनकाइंड फार्मा कंपनी! काय आहे कारण?

मॅनकाइंड फार्मा या प्रसिद्ध जागतिक फार्मास्युटिकल कंपनीने जगातील सर्वांत मोठी इमारत बुर्ज खलिफावर व्हिडिओ सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ वृत्तसेवा

New Delhi : मॅनकाइंड फार्मा या प्रसिद्ध जागतिक फार्मास्युटिकल कंपनीने जगातील सर्वांत मोठी इमारत बुर्ज खलिफावर व्हिडिओ सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या इमारतीचे आकर्षक कॅनव्हासमध्ये रूपांतर करत मॅनकाइंडने औषध क्षेत्रात दर्जेदार कामगिरी करण्यासाठी कंपनीची वाटचाल सुरू असल्याचे दाखविले.

मॅनकाइंड फार्मा ब्रँडचा प्रवास आणि आगामी काळातील वाटचाल २० जुलैला दाखविण्यात आली. मॅनकाइंड फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जुनैजा म्हणाले, ‘‘बुर्ज खलिफावर अविस्मरणीय व्हिडिओ सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. यातून औषध क्षेत्रात नावीन्यपूर्ण आणि दर्जेदार उत्पादने निर्मितीची आमची वाटचाल दिसते.’’

मॅनकाइंड फार्मा कंपनीने दुबईत असलेल्या जगातील सर्वांत मोठी इमारत बुर्ज खलिफावर व्हिडिओ सादर करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT