woman was tied bike and taken ride kenya police video viral 
ग्लोबल

पोलिसांनी दुचाकीला बांधून महिलेला नेले फरफटत...

वृत्तसंस्था

नैरोबी (केनिया): पोलिसांनी एका महिलेला दुचाकीला बांधले आणि फरफटत नेल्याची घटना येथे घडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. यानंतर पोलिसांवर कारवाई करण्यात आली.

नैरोबीच्या कुरेसोई मध्ये ही माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. केनियाच्या पोलिसांनी एका महिलेला दुचाकीच्या मागे बांधले आणि फरफटत नेले. शिवाय, अन्य पोलिस 21 वर्षीय महिलेला मारहाण करताना दीड मिनिटांच्या व्हिडिओमध्ये दिसत होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत तीन पोलिसांवर कारवाई करत त्यांना अटक केली.

डीसीआय केनियाने ट्विटरवरून सांगितले की, 'कुरेसोईच्या दक्षिण भागात एका महिलेला दुचाकीला बांधून फरफटत नेले होते. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर दुसऱ्या दिवशी तीन पोलिसांना अटक करण्य़ात आली आहे. न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT